Pune Breaking | पुण्याच्या शाळेत पुन्हा एकदा पालकांना धक्काबुक्की | Sakal |

पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत शाळेच्या सुरक्षा रक्षक कडून पालकांना धक्काबुक्की
बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यात पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे
शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या
त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेल द्वारे पाठवले टीसी
या शाळेत विद्यार्थ्यांना नाकारला गेला प्रवेश
प्रवेशावेळी पालकांना शाळेच्या सुरक्षा रक्षणकडून धक्काबुक्की
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या दिल्या होत्या सूचना
मात्र आता शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली आहे असं म्हणता येईल
बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सर कडून पालकांना झालेल्या धक्काबुक्की चा मुद्दा विधानसभेतही मांडला होता

#PuneBreaking #Pune #Punenews #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #Maharashranews